Ferfar #11318 · वडजी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 562/1
- Talathi
- वैशाली स्वप्निल वाघ
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 11-10-2026
लिहुन देणार:-
नथ्थु तुळशिराम पाटील रा. वडजी(खाता क्रमांक1823) यांचे गट/सर्व्हे क्रमांक562/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण असा बांध टाकुन पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.67पैसेची शेतजमीन हे त्यांनी सदर गटातील विहिरीत व इले मोटारीत माझा असलेला 0-8-0आणे यापैकी 0-4-0आणे पाणी वापरण्याचा हक्का सह
लिहुन घेणार :
मंगला अनिल पाटील , (खाता क्रमांक :-4347)गट/सर्व्हे क्रमांक 562/1 उत्तर दक्षिण असा बांध टाकुन पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.67पैसेची शेतजमीन
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1104 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 261000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.