Ferfar #11325 · वडजी
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309/2
- Talathi
- वैशाली स्वप्निल वाघ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : वडजी वि का स से सोसा लि, वडजी, ता. भडगाव, जि. जळगाव
लिहून घेणार : तुळशिदास भास्कर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 309/2 तपशिल : वडजी वि का स सो इ र रु 300000/-दि 9/8/2018 रोजी दाखल - 8039
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वडजी वि का सेवा सह सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.