Ferfar #7928 · कराब
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/अ/1/ब/2/26
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
गोकुळ लक्ष्मण बोरसे रा. कराब(खाता क्रमांक1817) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1/अ/1/ब/2/26, बिगरशेती क्षेत्र 1.8565 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.8565 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुवर्णा प्रविण पाटील , (खाता क्रमांक :-6060)गट/सर्व्हे क्रमांक 37/1/अ/1/ब/2/26 सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.8565 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3611 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.