सातबारा Watch

← कराब

Ferfar #7937 · कराब

भडगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
34/47
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटस स्मॉल फायनान्स बँक लि शाखा जळगाव ता जि जळगाव गहाणखत लिहुन देणार : अब्दुल कलाम अफजल हुसेन रा. कराब यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3674-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/47 क्षेत्र 0.9794 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अब्दुल कलाम अफजल हुसेन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कमरुन निशा (खाता क्रमांक :- 5246) ,