सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30342 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
329/2/ब
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुनंदाबाई सखाराम महाजन रा. टोणगाव(खाता क्रमांक17746) गट/सर्व्हे क्रमांक329/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षीण असा सामाईक बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.18पैसेची शेतजमीन हे त्यांनी गट नं.24/2 मधील विहिर त्यातील पाणी इले मोटार इले कनेक्शन व पाईपलाईन यात माझा असलेल्या 0-16-0आणे हक्कापैकी 0-4-0आणे हक्का सह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ज्ञानेश्वर सखाराम महाजन , (खाता क्रमांक :-19385)गट/सर्व्हे क्रमांक 329/2/ब उत्तर दक्षीण असा सामाईक बांध टाकुन पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार रु 1.18पैसेची शेतजमीन यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3522 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.