सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30345 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
10/2/53
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026 लिहुन देणार:- सलीमबेग उस्मानबेग मिर्झा रा. टोणगाव(खाता क्रमांक14540) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/2/53, बिगरशेती क्षेत्र 0.6533 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6533 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मुन्शी मोहम्मद फईज वसीम अहमद , (खाता क्रमांक :-19386)गट/सर्व्हे क्रमांक 10/2/53 सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6533 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3538 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.