Ferfar #30356 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : ॲक्सीस फायनान्स लिमीटेड तर्फे जितेंद्र अशोक भंगाळे,
लिहुन देणार : अनिता सुरेश भंडारी ग्राऊंड फ्लोअर मधील दुकान गाळा नं.9 रा. कराब गट नंबर/ सर्वे नंबर 4/2 यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3572 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3050000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1755 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता सुरेश भंडारी ग्राऊंड फ्लोअर मधील दुकान गाळा नं.9, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.