Ferfar #30365 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 455/2/42/ते/51/10
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
श्री.साई गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. भडगांव चे सभासद - पुरुषोत्तम काशिनाथ कोतकर रा. टोणगाव(खाता क्रमांक15906) यांचे गट/सर्व्हे क्रमांक455/2/42/ते/51/10, बिगरशेती क्षेत्र 1.0142 आर.चौ.मी पैकी पुर्व उत्तर कोप-यातील ब्लॉक नं.बी बिगरशेती क्षेत्र 1.0142 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुलचंद बाजीराव पवार , (खाता क्रमांक :-19405)गट/सर्व्हे क्रमांक 455/2/42/ते/51/10 पुर्व उत्तर कोप-यातील ब्लॉक नं.बी बिगरशेती क्षेत्र 1.0142 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3612 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.