Ferfar #30367 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 432/19
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
अंजली संजय सोनवणे रा. टोणगाव(खाता क्रमांक11141) यांचे गट/सर्व्हे क्रमांक432/19, बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य हिश्याचे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भाग्यश्री रविंद्र धोबी , (खाता क्रमांक :-19407)गट/सर्व्हे क्रमांक 432/19 सामाईकातील अविभाज्य हिश्याचे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.1700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3625 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.