Ferfar #30373 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2/53
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
अकिला सलिम मिर्झा रा. टोणगाव(खाता क्रमांक16009) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/2/53, बिगरशेती क्षेत्र 0.6532 आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6532 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेखमजीद शेखहमीद पटवे , (खाता क्रमांक :-19411)गट/सर्व्हे क्रमांक 10/2/53 दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6532 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3646 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 87000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.