Ferfar #30374 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 572/2/अ/2/2/अ/22
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
पटेल शिरीन बानो मुश्ताक अहमद रा. टोणगाव(खाता क्रमांक18807) यांचे गट/सर्व्हे क्रमांक572/2/अ/2/2/अ/22, बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
फहमीदा बानो शेख महेमुद , (खाता क्रमांक :-19412)गट/सर्व्हे क्रमांक 572/2/अ/2/2/अ/22 सामाईकातील अविभाज्य असे उत्तरेकडील बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3650 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 236000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.