सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30387 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
37/38
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : जळगाव जनता सहकारी बँक लि शाखा पाचोरा लिहून घेणार : प्रमोद हेमराज पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 37/38 तपशिल : दिनांक 18/08/2016 रोजी जळगाव जनता सहकारी बँक लि शाखा पाचोरा ता पाचोरा चा डॉ प्रमोद हेमराज पाटील यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 20459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सह दु.नि.भडगांव यांचे कडील दस्त क्र.3619/2026 दिनांक 15/10/2026 रोजी सुची क्र.2आलेवरुन नोंद केली असे.