Ferfar #30395 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/2/अ/5
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मौजे टोणगांव या शिवारातील गट नं.51/2/अ पैकी प्लॉट नं.05 क्षेत्र 3.78आर चौ.मी.या नविन अविभाज्य शर्तीवर धारण केलेल्या भूखंडास भोगवटादार वर्ग-2 मधुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्याकामी मा.जिल्हाधिकारी सो.जळगांव यांचे कडील आदेश क्र./जमीन-4/33/19/नअश/प्र.क्र.44/E-3261235/2026 दिनांक 02/010/2026 रोजी आदेशान्वये नोंद केली असे.