सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30405 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
448/अ/15
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा भडगाव जि. जळगाव, ता.भडगांव लिहुन देणार : जिभाऊ सुकदेव पाटील रा. कराब गट नंबर/ सर्वे नंबर 448/अ/15 यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3810 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिभाऊ सुकदेव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.