सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30407 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
41/40
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा भडगाव गहाणखत लिहुन देणार : तुषार रात्नकांत शिरसाठ ,संगीता रात्नकांत शिरसाठ ,हेमंत रात्नकांत शिरसाठ रा. टोणगाव यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3811-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1113000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41/40 क्षेत्र 0.8707 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार रात्नकांत शिरसाठ ,संगीता रात्नकांत शिरसाठ ,हेमंत रात्नकांत शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1113000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.