सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30409 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/14/2ब/14/2अ/14/3/39
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- निसार मुनाफ पिंजारी रा. टोणगाव(खाता क्रमांक18305) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/1/14/2ब/14/2अ/14/3/39, बिगरशेती क्षेत्र 0.6600 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य असे दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पठाण रेहान खान ऐजाज खान , (खाता क्रमांक :-19433)गट/सर्व्हे क्रमांक 14/1/14/2ब/14/2अ/14/3/39 सामाईकातील अविभाज्य असे दक्षिणेकडील बिगरशेती क्षेत्र 0.6600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3691 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.