सातबारा Watch

← टोणगाव

Ferfar #30413 · टोणगाव

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रशांत भिका कुंभारे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : सावित्रीबाई फुले ग्रा बि शे स प सं मर्या भडगांव लिहून घेणार : कैलास अर्जुन महाजन गा.नं 2 क्षे 18.56 यांनी सावित्रीबाई फुले ग्रा बि शे स प सं मर्या भडगांव र रू150000 दि13-05-09 कैलास अर्जुन महाजन यांचे हि पु - 13663 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सह दु नि भडगांव यांचेकडील दस्त क्र.3708/2026 दि.23/10/2026 रोजी सुची क्र.2आलेवरुन नोदं केली असे. 36/1/‍क