Ferfar #30428 · टोणगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393
- Talathi
- प्रशांत भिका कुंभारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : किसान नागरी सहकारी पतसंस्था मर्या भडगांव, ता भडगांव
लिहुन देणार : संतोष बाबुराव महाजन रा. टोणगाव गट नंबर/ सर्वे नंबर 393 यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3797 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बाबुराव महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.