Ferfar #1033 · बोरनार
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहुन देणार : आबासाहेब दत्ता पवार बिनशेती पतसंस्था मर्या.भडगाव ता.भडगाव
लिहुन घेणार : सागर विवेक येवले
यांनी सर्व्हे क्रमांक 3/1/ब व 3/1/क वर फेरफार क्रमांक 701 व 702 ने घेतलेला बोजा आबासाहेब दत्ता पवार नागरी बिगरशेती सह पतसंस्था मर्या भडगाव यांचा र रु 300000/- चा गहाणखत बोजा दाखल सर्व्हे क्रमांक 3/1/ब व 3/1/क वर फेरफार क्रमांक 709 व 710 ने घेतलेला बोजा प्रमाणे प्रतिभा विवेक येवले यानी आबासाहेब दत्ता पवार नागरी बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.भडगाव ता.भडगाव जि.जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला/ दुय्यम निंबधक भडगाव ता.भडगाव दस्त क्र. 2663 व 2664 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.