सातबारा Watch

← बोरनार

Ferfar #1034 · बोरनार

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/ब
Talathi
प्रमोदसिंग देवसिंग पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी दि महाराष्ट्र स्टेट को ओप हाउसिंग फायनान्स ली मुंबई लिहून घेणार : (राजेंद्र सुका पाटील)राहुल राजेंद्र सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 9/1/ब तपशिल : विशेष वसुली अधिकारी दि महाराष्ट्र स्टेट को ओप हाउसिंग फायनान्स ली मुंबई यांचेकडील जप्ती बोजा 403202/-व्याज दाखल - 816 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला संदर्भ क्र. 317 दि.23/09/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.