Ferfar #1610 · बोदर्डे
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026
लिहुन देणार : न्यु लोण पिराचे विकासे स सो लि
लिहुन घेणार : विजय रावसाहेब पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 125/2 व 126/2 वर फेरफार क्रमांक 1087 ने घेतलेला बोजा न्यु लोण पिराचे विकासे स सो लि इ र रु 300000/-दि 19/09/2018 चा बोजा दाखल दा.ता. 25/09/2018 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.