सातबारा Watch

← बोदर्डे

Ferfar #1614 · बोदर्डे

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
प्रमोदसिंग देवसिंग पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : न्यु लोण पिराचे विकास सेासा लि लिहून घेणार : अविनाश भानूदास पाटील ,लताबाई भानुदास पा.संदीप भानुदास पा.हेमंत भानुदास पा. सुनंदा चुडामण पा. बेबाबाई शालिक पा. शोभाबाई विश्वास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : न्यु लोण पिराचे विकास सेासा लि ररू 80000/- 2/10/88 दाता 8/10/88 - 421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.