Ferfar #4212 · निंभोरा
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348/1
- Talathi
- भाविका सुपडू पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , भडगाव
लिहून देणार : राजेंद्र हिंमत पाटील रा. निंभोरा यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 245000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 245000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.