सातबारा Watch

← कोठली

Ferfar #4105 · कोठली

भडगाव, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
117/अ/2
Talathi
समाधान मधुकर हुल्लुले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 भोगवटादार वर्ग -2 मधून भाोगवटादार वर्ग -1 करणे कामी खालील शर्तीवर परवानगी देण्यात येत आहें. 1)शेतजमिनीचे उपयोगात बदल करण्यापूर्वी सक्षम अधिकारी परवानगी घ्यावी 2) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे . 3) खरेदीदार हा महाराष्ट्र अधिनियम 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमान धारण करणार नाही. 4) मुंबईच्या जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतव त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतुदचे उल्लंघन केले जाणार नाही. 5) सदर मिळकतीचे इतर आधकारात दाखल बोजे कायम राहतील