सातबारा Watch

← वडगाव बु.

Ferfar #5167 · वडगाव बु.

भडगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1/अ, 32/1/क, 32/1/ब, 32/2/1, 32/2/2, 32/2/3, 32/2/4, 32/2/5, 32/2/6, 36, 363, 37, 38, 39, 40
Talathi
अविनाश अनिल जंजाळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपजिल्हाधिकारी भुसंपादन ,(१)अप्पर तापी प्रकल्प हतनुर जळगांव आदेश क्रमांक : भूसंपादन/अ.ता.प्र.ह.रेल्वे मार्ग/एस.आर/88/2026 आदेश दिनांक : 24/08/2026 मौजे वडगाव बु ता. भडगाव जि जळगाव येथील खाजगी जमीनींचे जळगाव- मनमाड नवीन 4 थी रेल्वे लाईनच्या कामासाठी 170 कि.मी. विशेष रेल्वे प्रकल्पासाठी संपादीत गटांच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्कात मा. विशेष भूसंपादन अधिकारी (1) अप्पर तापी प्रकल्प हतनुर् जळगांव. वि.भु.अ. (1) अ.ता.प्र.ह. यांचेकडील क्रमांकः भूसंपादन/अ.ता.प्र.ह.रेल्वे मार्ग/एस.आर/88/2026 आदेशानुसार खरेदी विक्री व्यवहारास बंदी " अशी नोंद घेण्याबाबत मा .विशेष भुसंपादन अधिकारी, (१)अप्पर तापी प्रकल्प हतनुर जळगांव. यांच्याकडील आदेश आल्यावरून नोंद केली असे.