Ferfar #4239 · गोडगांव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 327/2
- Talathi
- विवेक दिनकर महाजन
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026
लिहुन देणार:-
मच्छिंद्र युवराज पाटील रा. गोडगांव(खाता क्रमांक4386) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 327/2 चे 3 हे 69 आर+पोख 0 हे 32 आर एकुण क्षेत्र 4 हे 01 आर आकार 13 80 पैसे. यापैकी त्यांचे मालकीचे उत्तरदक्षिण असा बांध टाकुन
पश्चिमेकडील क्षेत्र 2 हे 09 आर+पोख 0 हे 32 आर एकुण क्षेत्र 2 हे 41 आर आकार 7 82 पैसे. यापैकी पूर्वेकडुन 30 आर क्षेत्र सोडुन उत्तरदक्षिण असा बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे 30 आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सोपान अरुण पाटील , (खाता क्रमांक :-4392)गट/सर्व्हे क्रमांक 327/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3404 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.