सातबारा Watch

← बाबरुड प्र बहाळ

Ferfar #2819 · बाबरुड प्र बहाळ

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
158, 99
Talathi
विवेक दिनकर महाजन
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कजगाव लिहून घेणार : कमळबाई कैलास परदेशी गट नंबर/ सर्वे नंबर 99 व 158 वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कजगाव यांचेकडून दिनांक 24/07/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 289000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र.2596 नुसार दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कजगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.