सातबारा Watch

← बाबरुड प्र बहाळ

Ferfar #2821 · बाबरुड प्र बहाळ

भडगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
217/1
Talathi
विवेक दिनकर महाजन
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : बांबरूड प्र.ब. वि.का.सह सोसायटी बांबरूड प्र.ब. ता.भडगाव जि.जळगाव लिहून घेणार : बलदेवसिंग फत्तूसिंग परदेशी गट नंबर/ सर्वे नंबर 217/1 वरील बांबरूड प्र.ब. वि.का.सह सोसायटी बांबरूड प्र.ब. ता.भडगाव जि.जळगाव यांचेकडून दिनांक 18/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बांबरूड प्र.ब. वि.का.सह सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.27/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.