Ferfar #3974 · मळगाव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/1/ब/2
- Talathi
- करण प्रशांत कुळकर्णी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026लिहून देणार : सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव ता भडगाव जि जळगाव
लिहून घेणार : भिमराव सिताराम चित्ते यांनी मौजे मळगाव सर्व्हे क्रमांक : 101/1/ब/2 सेट्रल बॅक ऑफ इडीया शाखा कजगाव इ रु262000/- व रु 105000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.