सातबारा Watch

← कजगांव

Ferfar #12461 · कजगांव

भडगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
471/3
Talathi
गीतेश भाऊसाहेब महाजन
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा भडगाव गहाणखत लिहुन देणार : संदिप वामन हिरे रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7005-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 471/3 क्षेत्र 1.9875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप वामन हिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे पियुष मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट चे प्रो प्रा संदिप वामन हिरे (खाता क्रमांक :- 10227) ,