सातबारा Watch

← कजगांव

Ferfar #12466 · कजगांव

भडगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
148/ब/1/46
Talathi
गीतेश भाऊसाहेब महाजन
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- गुलाबसिंग रामसिंग पाटील रा. कजगांव(खाता क्रमांक158) यांचे गट/सर्व्हे क्रमांक148/ब/1/46, बिगरशेती क्षेत्र 358.98 चौ.मी पैकी यातील रो हाउस पैकी पश्चिमेकडील रो हाउस नं 1 चे क्षेत्र 94.23चौ,मी यास यात बांधीव क्षेत्र 41.68चौ.मी व उर्वरित बखळ क्षेत्र 52.55 चौ,मी अशी रो हाउस बिगरशेती क्षेत्र 0.9433 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भुषण राजेंद्र जगताप , (खाता क्रमांक :-11933)गट/सर्व्हे क्रमांक 148/ब/1/46 बिगरशेती क्षेत्र 0.9433 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भडगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3405 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.