Ferfar #12469 · कजगांव
भडगाव, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/58
- Talathi
- गीतेश भाऊसाहेब महाजन
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटस स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा चाळीसगाव ता चाळीसगाव जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : संजय सुकदेव खैरे रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6402-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/58 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सुकदेव खैरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 540000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अर्चना संजय खैरे (खाता क्रमांक :- 10303) ,
विपुल संजय खैरे (खाता क्रमांक :- 10303) ,