सातबारा Watch

← कजगांव

Ferfar #12473 · कजगांव

भडगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
148/ब/1/13
Talathi
गीतेश भाऊसाहेब महाजन
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अल्टॅम क्रेडो होम फायनान्स प्रा.लिमीटेड शाखा चाळीसगाव ता चाळीसगाव गहाणखत लिहुन देणार : गणेश दगडु जाधव रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3529-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 724014.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/ब/1/13 क्षेत्र 0.7972 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश दगडु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 724014.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संगीता गणेश जाधव (खाता क्रमांक :- 10239) ,