Ferfar #12495 · कजगांव
भडगाव, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कजगांव ता भडगांव जि जळगाव
गहाणखत लिहुन देणार : छोटु इंदरचंद जैन ,छोटुलाल इंदरचंद जैन रा. कजगांव यांनी दुय्यम निबंधक भडगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3712-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/16/1, 128/17, 128/18, 128/19/2 क्षेत्र 1.6031 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छोटु इंदरचंद जैन ,छोटुलाल इंदरचंद जैन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिलीप इंदरचंद जैन (खाता क्रमांक :- 8667) ,