सातबारा Watch

← कजगांव

Ferfar #12504 · कजगांव

भडगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
गीतेश भाऊसाहेब महाजन
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रकक्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36//56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : नूतन कजगाव वि का सेवा सह सोसा लि ता भडगाव लिहून घेणार :धर्मसिंग उमेदसिंग पाटील यांनी गट क्रमांक 33 तपशिल :नूतन कजगाव वि का सेवा सह सोसा लिता. भडगाव र रु.25000/- रुपये या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन तसेच म.जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडून वरील परिपत्रक आले वरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.