सातबारा Watch

← लोंढे

Ferfar #6344 · लोंढे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
345/26, 58
Talathi
स्वप्नील गुलाबराव भोकरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी: तहसीलदार आदेश क्रमांक: क्रमांक/जमीन-3/ईटपाल/2026/कावि/131 आदेश दिनांक: 14/10/2026 वाटणीपत्र लिहून देणार:-1) अनिल महिपाल जाधव, 2) अलका किरण जाधव, 3) गंगाबाई महिपाल जाधव, 4) गुलाब महिपाल जाधव, 5) प्रियंका किरण जाधव, 6) भाऊसाहेब महिपाल जाधव, 7) मुकेश किरण जाधव, 8) राकेश किरण जाधव, 9) हरिभाऊ महिपाल जाधव, 10) संगिता बद्री पवार, 11) कमळबाई भिमसिंग राठोड यांनी मौजे लोंढे ता. चाळीसगांव शिवारातील शेत जमिन गट नं 345/26 चे क्षेत्र हे.2.00 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 2.00 हे आर, आकार रू.3.30 पै. तसेच शेत जमिन गट नं 58 चे क्षेत्र हे.1.34 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 1.34 हे आर, आकार रू.3.45 पै. ही संपूर्ण शेत जमिन खालील प्रमाणे वाटणी केली. वाटणीचा तपशील :- 1.शेत जमिन गट नं 345/26 चे क्षेत्र हे.2.00 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 2.00 हे आर, आकार रू.3.30 पै. वाटणीपत्र लिहुन घेणार:- 1) हरिभाऊ महिपाल जाधव यांनी गट नं 345/26 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र हे.0.40 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.40 हे आर चौ, आकार रू.0.66 पै. 2) अलका किरण जाधव यांनी गट नं 345/26 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील मध्यभाग क्षेत्र हे.0.40 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.40 हे आर चौ, आकार रू.0.66 पै. 3) गुलाब महिपाल जाधव यांनी गट नं 345/26 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन मध्यभाग क्षेत्र हे.0.40 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.40 हे आर चौ, आकार रू.0.66 पै. 4) अनिल महिपाल जाधव यांनी गट नं 345/26 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील मध्यभाग क्षेत्र हे.0.40 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.40 हे आर चौ, आकार रू.0.66 पै. 5) भाऊसाहेब महिपाल जाधव यांनी गट नं 345/26 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील क्षेत्र हे.0.40 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.40 हे आर चौ, आकार रू.0.66 पै. 2.शेत जमिन गट नं 58 चे क्षेत्र हे.1.34 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 1.34 हे आर, आकार रू.3.45 पै 1) हरिभाऊ महिपाल जाधव यांनी गट नं 58 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील क्षेत्र हे.0.27 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.27 हे आर चौ, आकार रू.0.69 पै. 2) अलका किरण जाधव यांनी गट नं 58 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पश्चिमेकडील मध्यभाग क्षेत्र हे.0.27 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.27 हे आर चौ, आकार रू.0.69 पै. 3) गुलाब महिपाल जाधव यांनी गट नं 58 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन मध्यभाग क्षेत्र हे.0.27 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.27 हे आर चौ, आकार रू.0.69 पै. 4) अनिल महिपाल जाधव यांनी गट नं 58 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील मध्यभाग क्षेत्र हे.0.27 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.27 हे आर चौ, आकार रू.0.69 पै. 5) भाऊसाहेब महिपाल जाधव यांनी गट नं 58 चे उत्तर दक्षिण बांध टाकुन पूर्वेकडील क्षेत्र हे.0.26 हे आर चौ मी व पोट ख.क्षेत्र 0.00 हे आर चौ मी एकूण क्षेत्र 0.26 हे आर चौ, आकार रू.0.69 पै. आदेशातील अटी व शर्ती : 1. विषयांकित शेतजमीन ही भोगवटादार वर्ग ०२, भोगवटादार वर्ग ०१ प्रकारची असून अर्जदार यांची वडिलोपार्जित व स्वकष्टार्जित शेतजमीन आहे. 2. गंगाबाई महिपाळ जाधव, प्रियंका किरण जाधव, मुकेश किरण जाधव, राकेश किरण जाधव, संगीता बबन पवार, कमळाबाई भिमराव राठोड यांनी उपस्थित राहून वाटणीस संमती दिली आहे. 3. सदरचे जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल अगर प्रलंबित नाही. 4. सदर जमिनीचे इतर हक्कात असलेले बोजे / नोंदी सर्व वाटणीदारांचे ७/१२ वर घेण्यात याव्यात ते बोजे/नोंदी कमी करण्यात येऊ नयेत. 5. सदरील जमीन आमच्यापैकी कोणाही कोणासाठी तारण गहाण ठेवलेली नाही अगर तिचे विक्रीचा सौदा/व्यवहार केलेला नाही. भविष्यात याबाबत काही वाद उद्भवल्यास त्यास वाटणी देणार व घेणार हेच जबाबदार राहतील. 6. प्रस्तुत जमिनीबाबत भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित अगर प्रलंबित नाही. तसेच सदर जमीन कोणत्याही योजनेसाठी आरक्षित केलेली नाही. 7. सदर जमिनीचे विभाजनानंतर कोणाच्याही हिस्स्यावर जमीन आले नंतर त्यांचेकडे असलेले एकूण धारण क्षेत्र हे कमाल जमीन मर्यादेपेक्षा जास्त होत नाही. 8. वरील नमूद अटी व शर्तींचा भंग झाल्यास सदरील आदेश रद्द समजण्यात येईल. वरीलप्रमाणे वाटणी असून मा.तहसिलदार सो.चाळीसगांव यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन-3/ईटपाल/2026/कावि/131 दि.14/10/2026 अन्वये नोंद केली असे.