Ferfar #3947 · धामणगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391/2
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/श्रीमती आबासाहेब यशवंत पवार यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 391/2 मधिल खातेदार कै.अलकाबाई रामलाल पाटील (कोल्हे )हे दि.10/06/2000 रोजी धामणगांव येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 833 वारसाची नोंद दाखल आहे.सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. याबाबत गावी अर्ज ,मुत्यु दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र सरपंच व पोलीस पाटील यांचा वारस चौकशी अहवाल आलेवरून नोंद केली असे.