Ferfar #3949 · धामणगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/2
- Talathi
- आनंद हरीकिशन शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री/श्रीमती प्रमोद शिवाजी निकम यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 323/2 मधिल खातेदार कै.निर्मला शिवाजी निकम हे दि.23/02/2026 रोजी धामणगांव येथे मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद नं 1253 वारसाची नोंद दाखल आहे.सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. याबाबत गावी अर्ज ,मूत्यू दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.