Ferfar #5056 · खडकी सिम.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/2
- Talathi
- अलका भास्कर लोहट
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लता विश्वास कुवर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लताबाई विश्वास पाटील ऐवजी लता विश्वास कुवर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-2464532 अन्वये लताबाई विश्वास पाटील ऐवजी लता विश्वास कुवर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .