सातबारा Watch

← मेहुणबारे

Ferfar #10167 · मेहुणबारे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
162/5/6/7/27
Talathi
नयना सुरेश ब्राम्हणे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनवेस्टमेंट अँण्ड फायनान्स कं. लि. शाखा चाळीसगाव जि जळगाव गहाणखत लिहुन देणार : ईश्वर रामचंद्र चव्हाण रा. मेहुणबारे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6688-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/5/6/7/27 क्षेत्र 0.9294 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वर रामचंद्र चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : निर्मला ईश्वर चव्हाण (खाता क्रमांक :- 5897) ,