Ferfar #4829 · बोरखेडे बु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/1
- Talathi
- तेजल हिम्मतराव खैरनार
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026
लिहुन घेणार : बोरखेडे बु. वि.का.सेवा.सह.सोसा. लि., बोरखेडे बु. ता. चाळीसगाव, जि.जळगाव
लिहुन देणार : मच्छिन्द्र अरुण पाटील रा. बोरखेडे बु. यांनी दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 151/1 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिन्द्र अरुण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २३ दिनांक 30/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.