Ferfar #6462 · कळमडु
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 440/4
- Talathi
- विशाल दिलीप सोनार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
लिहून देणार : आय.डी.बी.आय.बँक शाखा चाळीसगाव
लिहून घेणार : संजीव बाबुराव ब्राह्मणकार
गट नंबर/ सर्वे नंबर 440/4 वरील आय.डी.बी.आय.बँक शाखा चाळीसगाव यांचेकडून दिनांक 14/09/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 106000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय.डी.बी.आय.बँक शाखा चाळीसगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.