सातबारा Watch

← पोहरे

Ferfar #6665 · पोहरे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
183/2/ब
Talathi
रुपाली गंगाधर जोंधळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : शिरपूर व शिंदखेडा सहकारी वाहतुक संघ,दहिवद ता. शिरपूर जि. धुळे लिहून घेणार :मौजे पोहरे येथील खातेदार माधवराव धुडकू माळी व भूषण माधवराव माळी गट नं.183/2/ब एकूण क्षेत्र 2 हे.आर यांनी शिरपुर व शिदखेडा ना.सह.वा .संघ ली. शिरपूर र.रु. १५००००/- २५/८/२००६ + र.रु. २०००००/- - 3260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी सचिव शिरपूर व शिंदखेडा सहकारी वाहतुक संघ,दहिवद ता. शिरपूर जि. धुळे यांचेकडील पत्र दि.12/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.