Ferfar #6667 · पोहरे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 465/1/अ
- Talathi
- रुपाली गंगाधर जोंधळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : पोहरे.वि.का.स.सो.लि.पोहरे
लिहून घेणार : चिंतामण राजाराम माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 465/1/अ
तपशिल : मौजे पोहरे येथील शेतकरी चिंतामण राजाराम माळी यांच्यानावे असलेला बोजा पोहरे वि.का.स.सो.लि.इ.र.रु. 50000/-दि. 13/04/2023 - 5829 आणि र.रु.40000/-23/07/11 - 4042 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कार्यकारी सचिव पोहरे.वि.का.स.सो.लि.पोहरे सोसायटी यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.