सातबारा Watch

← खेडी खु.

Ferfar #5185 · खेडी खु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/2/1
Talathi
निलेश रघुनाथ पोवार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728293 आदेश दिनांक : 21/10/2026 मौजे खेडी खु. ता.चाळीसगाव येथील भैय्यासाहेब पितांबर पाटील यांनी त्यांचे गट नं. 135/2/1 क्षेत्र 1.46 हे.आर पो.ख. 0.20 हे.आर एकुण क्षेत्र 1.66 हे.आर आकार 6.75 रु.पैसे या शेतजमीनीचे पो.ख. क्षेत्र 0.20 हे.आर पैकी क्षेत्र 0.20 हे.आर लागवड योग्य क्षेत्र तयार केल्याने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन-3/विनोक्र.273/17/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून लागवड योग्य क्षेत्र 1.66 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 7.67 रु.पैसे असे रुपांतरीत करणेबाबत आदेशीत केले आहे. सबब सदर क्षेत्र 0.20 हे.आर लागवड योग्य क्षेत्र दाखल केले असे. याबाबत गावी म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब /2025/ई-कॉम्पु./3728293 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.