Ferfar #5186 · खेडी खु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- निलेश रघुनाथ पोवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु./3728716
आदेश दिनांक : 21/10/2026
मौजे खेडी खु. ता.चाळीसगाव येथील विजय रामदास जाणे यांनी त्यांचे गट नं. 264 क्षेत्र 1.28 हे.आर पो.ख. 0.38 हे.आर एकुण क्षेत्र 1.66 हे.आर आकार 2.05 रु.पैसे या शेतजमीनीचे पो.ख. क्षेत्र 0.38 हे.आर पैकी क्षेत्र 0.38 हे.आर लागवड योग्य क्षेत्र तयार केल्याने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन-3/विनोक्र.273/17/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून लागवड योग्य क्षेत्र 1.66 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 2.66 रु.पैसे असे रुपांतरीत करणेबाबत आदेशीत केले आहे. सबब सदर क्षेत्र 0.38 हे.आर लागवड योग्य क्षेत्र दाखल केले असे.
याबाबत गावी म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब /2025/ई-कॉम्पु./3728716 दि.21/10/2026 आलेवरून नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.