सातबारा Watch

← शिदवाडी

Ferfar #5105 · शिदवाडी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
आनंद हरीकिशन शिंदे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026 मौजे शिदवाडी येथील शेत ग.नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे तसेच सदर गटात 2 विहीर पाणीभांडे आहेत.अशी शेतजमीन संपूर्ण 7/12 उता-याप्रमाणे आहे त्या वाटणीचे वर्णन 1)आमचे पैकी लिहून ठेवणार नं 1) अमोल ईश्वर पवार यांचे वाटणीस आलेली शेतजमीन पुढीलप्रमाणे मौजे शिदवाडी येथील शेत गट नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे यापैकी दक्षिण पश्चिमेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.58आर + पो.ख :0हे.01आर एकूण क्षेत्र :0हे.59आर आकार रु :0.94 पैसे अशी जिरायत शेतजमीन वाटणीने दिलेली आहे .प्रत नं 2) आमचे पैकी लिहून ठेवणार नं 2) नामे चंद्रकांत विठ्ठल पवार यांचे वाटणीस आलेली शेतजमीन पुढीलप्रमाणे मौजे शिदवाडी येथील शेत ग.नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे यापैकी पूर्व उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.58आर + पो.ख :0हे.01आर एकूण क्षेत्र :0हे.59आर आकार रु :0.94 पैसे तसेच याच क्षेत्रात असलेल्या विहीर पाणीभांडे यावर 0-8-0 आणे हक्कासह.अशी शेतजमीन वाटणीने दिलेली आहे.प्रत नं 3)आमचे पैकी लिहून ठेवणार नं 3)नामे जालिंदर परमेश्वर पवार यांचे वाटणीस आलेली शेतजमीन पुढीलप्रमाणे मौजे शिदवाडी येथील शेत ग.नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे यापैकी पूर्व दक्षिणेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.35आर + पो.ख :0हे.03आर एकूण क्षेत्र :0हे.38आर आकार रु :0.55पैसे तसेच याच क्षेत्रात असलेल्या विहीर पाणीभांडे यावर 0-8-0 आणे हक्कासह.अशी शेतजमीन वाटणीने दिलेली आहे.प्रत नं 4)आमचे पैकी लिहून ठेवणार नं 4)नामे रविंद्र परमेश्वर पवार यांचे वाटणीस आलेली शेतजमीन पुढीलप्रमाणे मौजे शिदवाडी येथील शेत ग.नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे यापैकी दक्षिणेकडील मध्यभागातील वहिती शेतजमीन क्षेत्र :0हे.36आर आकार रु :0.58पैसे तसेच जालिंदर परमेश्वर पवार यांचे क्षेत्रात असलेल्या विहीर पाणीभांडे यावर 0-8-0 आणे हक्कासह.अशी शेतजमीन वाटणीने दिलेली आहे.प्रत नं 5)वैशाली मुकेश पवार,मनमोहन मुकेश पवार ,नितीन मुकेश पवार यांचे अ.पा.क व स्वताकरीता आई वैशाली मुकेश पवार यांचे वाटणीस आलेली शेतजमीन पुढीलप्रमाणे मौजे शिदवाडी येथील शेत ग.नं 30 क्षेत्र :2हे.45आर + पो.ख :0हे.06आर एकूण क्षेत्र :2हे.51आर आकार रु :3.95 पैसे यापैकी पश्चिमेकडील उत्तरेकडील शेतजमीन क्षेत्र :0हे.58आर + पो.ख :0हे.01आर एकूण क्षेत्र :0हे.59आर आकार रु :0.94पैसे तसेच चंद्रकांत विठ्ठल पवार यांचे क्षेत्रात असलेल्या विहीर पाणीभांडे यावर 0-8-0 आणे हक्कासह.अशी शेतजमीन वाटणीने दिलेली आहे.यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5818 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.असे बाबत गावी अर्ज ,सूची क्र 2 आलेवरून नोंद केली असे.