Ferfar #1865 · टेकवाडे खु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/2/2/1
- Talathi
- प्रकाश सुरेश झाडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:-
चेतना मनोहर खैरनार ,मनोहर हिमंतराव खैरनार - - -रा. ढोमणे ता.चाळीसगाव .(खाता क्रमांक1280) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76/2/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2200 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रितेश भाऊसाहेब खैरनार , रा. ढोमणे ता.चाळीसगाव (खाता क्रमांक :-1342)गट/सर्व्हे क्रमांक 76/2/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3714 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर अपत्रक आलेने दाखल केले.