Ferfar #1866 · टेकवाडे खु.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/1
- Talathi
- प्रकाश सुरेश झाडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
समंती पत्राने नाव कमी
लिहुन देणार:- कमळाबाई हिमंत पाटील उर्फ कमलबाई हिमंतराव पाटील २) विमलबाई आनंदा पाटील (खाता यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 89/1/1/ लागवडीयोग्य क्षेत्र 0.76 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 5.35 रु पैसे ह्या शेतजमिनीवरील इतर अधिकारात नोंद न.496 अन्वये दाखल असलेला त्यांची नावे / हक्क /अधिकार कमी करणेकामी हे त्यांनी
लिहुन घेणार:- खुशाल लक्ष्मण नेरपगार रा.टेकवाडे खुर्द यांना सह दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील समंती दस्त क्र 3717 दिनांक 11/12/2018 प्रमाणे विनामुल्य समंती दिली असल्याने दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वरून इतर अधिकारातून कमी केले .