सातबारा Watch

← टेकवाडे खु.

Ferfar #1868 · टेकवाडे खु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
101/2, 49/1/अ, 49/1/ब
Talathi
प्रकाश सुरेश झाडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे टेकवाडे खुर्द ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव शिवारातील बाजुस दाखल 1)गट नं 101/2 क्षेत्र 1 हे 60 आर पो.ख. 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 60 आर आकार 11.64 रु.पै.2) गट नं 49/1/अ क्षेत्र 1 हे 21 आर पो.ख. 0 हे 03 आर एकूण क्षेत्र 1 हे 24 आर आकार 3.75 रु.पै अशी शेतजमीन वारसाहक्काने प्राप्त एकत्र कुटुंबातील पांडुरंग हरी पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई पांडुरंग पाटील यांच्या नावे आहे. सदर जमीन ही वडिलोपार्जीत एकत्र कुटुंबातील असुन त्यांनी स्वखुशिने सरसनिरस मनाने आपसात कब्जे हक्काप्रमाणे आपसात स्वतःस व मुलांना वाटणी करून घेणे करिता अर्ज दाखल केल्याने व सर्व कौटुंबिक समोपचाराने सर्वांच्या सहमतीने वाटणी करिता सर्व माहिती असलेल्या हितसंबंधीतांची / वारसांची संमती घेऊन कोणत्याही जिवीत अथवा मयत हितसंबंधीतांचा हक्क सदर वाटणी मध्ये डावललेला नाही. सदर वाटणीस सर्वांनी समंती दिली असून तसा जबाब दिलेला आहे.सदर वाटणी हस्तांतर संज्ञेत येत नसल्याने संबंधीतांनी नमुद केलेने खालील प्रमाणे वाटणी करुन दिली 1) पांडुरंग हरी पाटील गट नं 101/2 क्षेत्र 1 हे 60 आर पो.ख. 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 60 आर आकार 11.64 रु.पै.पैकी उत्तर दक्षिण बांध पश्चिमेकडील क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.80 हे.आर आकार 5.82 रु.पैसे 2) आशाबाई पांडुरंग पाटील गट नं 101/2 क्षेत्र 1 हे 60 आर पो.ख. 0 हे 00 आर एकूण क्षेत्र 1 हे 60 आर आकार 11.64 रु.पै.पैकी उत्तर दक्षिण बांध पूर्वेकडील क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख. 0.00 हे.आर.एकूण क्षेत्र 0.80 हे.आर आकार 5.82 रु.पैसे 3)भूपेंद्र पांडुरंग पाटील गट नं 49/1/अ क्षेत्र 1 हे 21 आर पो.ख. 0 हे 03 आर एकूण क्षेत्र 1 हे 24 आर आकार 3.75 रु.पै संपूर्ण गट टीप – 1) ग.न.49/1/अ यात दोन विहीरी ,असून दोन्ही विहीर पाणी भांडे प्रत्येकी यावर 0.50 पैसे हक्क भूपेंद्र पांडुरंग पाटील यांच्या गट न.49/1/अ च्या हिस्स्यासाठी व 0.50 पैसे हक्क भैय्यासाहेब पांडुरंग पाटील यांचा गट न.49/1/ब साठी राहील. 2) गट न.101/2 यातील एक विहीर पाणी भांडे इ-मोटार यावर आशाबाई पांडुरंग पाटील यांचा 0.50 पैसे व पांडुरंग हरी पाटील यांचा 0.50 पैसे हक्क राहील.त्याप्रमाणे वापर करावा. 3) गट न.49/1/ब भैय्यासाहेब पांडुरंग पाटील यांच्या क्षेत्रातून गट.न. 49/1/अ साठी दक्षिण उत्तर बांधावरून नाल्याला लागून गाडीबैल रस्ता राहील. 4) गट न.101/2 साठी पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ता असून त्याप्रमाणे वहिवाट करावी .सदर वाटणी बाबत आमचे पैकी कोणीही तक्रार करणार नाही अगर हरकत नाही तसेच भविष्यात आमचे पैकी कोणीही कोणत्याही स्वरूपाची तक्रार केल्यास अगर हरकत घेतल्यास किंवा कोणत्याही प्रकारे हक्क प्रस्थापित केल्यास कोणालाही पूर्वसूचना न देता सदर जमिनीबाबत करण्यात आलेली वाटणीपत्र दस्त रद्द करण्यात येईल . वरील शेतजमिनीबाबत कोणत्याही न्यायालयात दावा दाखल अगर प्रलंबित नाही तसेच हि शेतजमीन वाटणी करून घेणार यांच्यापैकी कोणीही तारण,गहाण ठेवलेली नाही प्रस्तुत जमिनीबाबत भूसंपादनाची कार्यवांही प्रस्तावित अगर प्रलंबित नाही.तसेच सदर जमीन कोणत्याही योजनेसाठी आरक्षित केलेली नाही सदर जमिनीच्या विभाजननंतर आलेले क्षेत्र एकूण धारण क्षेत्र हे कमाल जमीन मर्यादेपेक्षा जास्त होत नाही.सदर वाटणी रक्तनाते संबधातील आपसात संमतीने प्रत्यक्ष कब्ज्याप्रमाने करून घेतली आहे .यात काही खोटेपणा निघाल्यास भारतीय न्यायसहिता 2023 या कायद्याच्या कलम 236 ,237 नुसार आम्ही गुन्ह्यास पात्र राहू याची आम्हाला जाणीव आहे व कलम 229 ( 2 ) नुसार असलेल्या शिक्षेस पात्र राहील. प्रमाणे प्रतिज्ञापत्र दस्तमध्ये नमूद केलेने व त्या प्रमाणे वाटणी करून दिले . गावी वाटणीबाबत अर्जदार यांचा अर्ज व एडव्होकेट आणि नोटरी शिवाजी वाय बाविस्कर चाळीसगांव यांच्याकडील दि.29/10/2026 रोजी नोटरी रजिस्टर क्र 7655 वर नोंदिविलेले प्रतीज्ञापत्र, संमतीपत्र जबाब हजर केल्या वरून व महसूल व वनविभाग यांच्याकडील परिपत्रक क्र.0/3092/प्र.क्र. 25/ल- 6 दि. 07/05/1992 अन्वये नोंद केली असे.